*कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांची उमरगा तालुका मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी पुनश्च एकदा बिनविरोध निवड.*



🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांची उमरगा तालुका मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी पुनश्च एकदा बिनविरोध निवड.
     *मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांच्या निवडीबद्दल वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ, उमरगा संचलित कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर आणि कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा या दोन्ही विद्यालयाच्या वतीने  मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर यांच्या हस्ते श्री अजित गोबारे सरांचा सत्कार आला.*
  *आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्वत्र आपली वेगळी ओळख निर्माण करणारे उत्कृष्ट प्रशासनाच्या माध्यमातून शाळेची वेगळी ओळख निर्माण करणारे नेहमीच विद्यार्थ्यासाठी नवीन काहीतरी करण्याची संधी शोधणारे सर्व शिक्षक बांधवांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सतत प्रेरणा देणारे म्हणजे आमचे प्रेरणास्त्रोत अजित गोबारे सर यांची उमरगा तालुका मुख्याध्यापक संघाच्या सचिव पदी झालेली निवड ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशा भावना शिक्षक बंधू भगिनी व्यक्त केल्या व पुढील कार्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment